OCLF and Chitnavis Centre प्रस्तुत
गीत जगदीश
सुप्रसिद्ध गीतकार, श्री. जगदीश खेबुडकर यांच्या प्रतिभेने नटलेल्या मराठी गीतांचा कार्यक्रम
- संगीत संयोजन - गोविंद गडीकर व मोरेश्वर दहासहस्र
- निवेदक - प्रा. विवेक अलोणी
- गायक - अनुजा मेंघळ सावजी आणि मुकुल पांडे
- वादक कलावंत - गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्त्र, परिमल जोशी, पंकज यादव
आणि विशाल दहासहस्त्र
दिनांक व वेळ: १०
ऑक्टोबर, सायं. ६.३० वाजता
स्थळ: बॅनयन
हॉल, चिटनवीस सेंटर, नागपूर